
दि. 5 ऑगस्टचे अहवाल
आज 21+ 3 = 24 रुग्ण आढळले
चोपडा तालुका एकूण रुग्ण संख्या – 961
रैपिड एकूण प्राप्त अहवाल 135 पैकी 21 पॉजिटिव तर 114 अहवाल निगेटिव आहेत
त्यात सहयोग कॉलनी 1,शिंदेवाडा 3 ,धनवाडी 2, तहसील कार्यालय 1,चुंचाळे 1, पाटीलगढ़ी 1, लासुर 2, बोरोले नगर एक मधील 2 ,नागलवाड़ी 2,अनवरदे 1, उपजिल्हा रुग्णालय 1, सुटकार 1,हरेश्वर कॉलनी 1, अडावद 1, गरताड़ 1 असे एकूण 21 अहवाल पॉजिटिव आहेत *तसेच जळगाव येथील स्व्वाब प्राप्त 22 अहवालात 3 पॉजिटिव तर 19 अहवाल निगेटिव आहेत*
त्यात अडावद 2 , गुजराथी गल्ली 1 असे एकूण 3 अहवाल पॉजिटिव आहेत
21 + 3 = 24 अहवाल पॉजिटिव आहेत
एकूण रुग्ण – 961
एकूण बरे झालेले – 685
एकूण मृत्यु – 36
एकूण एक्टिव – 240