चोपडा तालुक्यात आज 05 कोरणा बाधित आढळले
चोपडा@216
चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील आज प्राप्त 41 अहवालात 36 निगेटिव्ह 5 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चुंचाळे 1,नागलवाडी 3,तेली वाडा भागातील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 216 झाली आहे त्यापैकी 110 रुग्ण बरे झालेअसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील यांनी दिली .
चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील यांच्याकडून आज प्रसार माध्यमाला कोरोना संदर्भात चुकीची माहिती दिली गेली चूक लक्षात आल्या नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली . नागलवाडी ऐवजी लासूर येथे कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती चुकून दिली गेली असल्याचे त्यांनी सांगितले .