महाराष्ट्र 9

जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णाचा मृत्यूदर घटविण्यासाठी, प्राध्यापक डॉ. मधुकर गायकवाड यांची नियुक्ती

[espro-slider id=13780]

देशासह राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर चार पट अधिक असल्याची कबुली खुद्द दिली.
आदरणीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती
हा मृत्युदर कमी करण्यासाठी मुंबईतील ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉ. मधुकर गायकवाड यांची नियुक्ती रुग्णालयात करण्यात अली असुन पदभार स्वीकारला.

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयासह कोविड सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रार समोर आलेल्या होत्या.

तसेच राज्यासह देशाच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्युदर चारपट अधिक असल्याने ही अत्यंत गभीर बाब समोर आली होती याबाबतची कबुली राज्याचे आरोग्यमंत्री जिल्हा दौवऱ्या वर आले असतांना केली होती हा मृत्यूदर रोखण्यासाठी वैधकीय यंत्रणेला धारेवर धरून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
मात्र त्यांची पाठफिरली नाही तोच पुन्हा जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसून येत आहे.

मृत्यूदर कमीकरण्यासाठी ग्रुप ऑफ जे.जे. हॉस्पिटलचे वरिष्ठ तज्ञ डॉ.मधुकर गायकवाड यांची बदली शासकीय वैद्यकीय महाविद्यालात करण्यात आली आहे.
यांनी आज मेडिसिन विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून पदभार स्वीकारला आहे..

मृत्यूदर घटविण्यासाठी, ग्रॅण्ड शासकीय वैधकीय महाविद्यालय मुंबई ग्रुप ऑफ हॉस्पिटल मधील सेंजॉर्स रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक आदरणीय डॉ. मधुकर गायकवाड सर यांची नियुक्ती कलेक्टर आणि मंत्री यांच्या आग्रहाखातर महाराष्ट्र राज्याचे वैधकीय शिक्षण महासंचालक आदरणीय पद्मश्री डॉ तात्याराव लाहाणे साहेबांनी जळगाव जिल्ह्यात केली आहे..

डॉ मधुकर गायकवाड यांनी अधीक्षक या पदावर असताना स्वच्छ भारत या मोहीम मध्ये मुंबईतील सर्वात स्वच्छ हॉस्पिटल ठेऊन रुग्णालायाला बेस्ट विजेते असा सन्मान मिळवून दिला.

या सगळ्या गोष्टीकडे पाहुन नक्कीच आपण जळगाव शेहरात चांगला बद्दल घडवून आणणार या वर आम्हाला चांगलाच परी पूर्ण विश्वास आहे..

डॉ. मधुकर गायकवाड साहेब आपलं जळगाव शहरात हार्दिक स्वागत आहे पुढील वाटचालीस व नि:रोगी आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]