महाराष्ट्र 9

महेश पतपेढीच्या चेअरमनपदी डॅा.सतिष बेहेडे,व्हा.चेअरमन अशोक सोमाणी # निवडणूक बिनविरोध

[espro-slider id=13780]

महेश पतपेढीच्या चेअरमनपदी डॅा.सतिष बेहेडे,व्हा.चेअरमन अशोक सोमाणी
# निवडणूक बिनविरोध

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क


चोपडा – येथील महेश नागरी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची २०२२/२७ ची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.या निवडणुकीनंतर चेअरमन पदी डॅा.सतिष त्र्यंबक बेहेडे तर व्हाईस चेअरमनपदी अशोक द्वारकादास सोमाणी यांची एकमताने निवड करण्यात आली.या पतपेढीचे संस्थापक चेअरमन ॲड.एस.डी.काबरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली.त्यामध्ये डॅा.सतिष त्र्यंबक बेहेडे,अशोक द्वारकादास सोमाणी,महेशकुमार चिरंजीलाल शर्मा,नितीन सत्यनारायण काबरे,जितेंद्र पुरूषोत्तम अग्रवाल,डॅा.सुरेश ताराचंद पाटील,रघुनाथ हरचंद कुमावत,पूजा नरेंद्र तोतला,रुपाली दिपेश काबरा यांचा समावेश आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून डी.डी.पाटील व संजय पाटील यांनी काम पाहिले.त्यांना मॅनेजर सुशील जैन यांनी सहकार्य केले.पतपेढीच्या नवनिर्वाचित पदाधिका-यांचे सर्वथरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]