चोपडा शहरात हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी,
चोपडा ,प्रतिनिधी सचिन जायसवाल,

आज सकाळी 9 वाजता हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी चोपडा शहरात साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी चोपडा तालुका नाभिक समाजाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे तालुका सचिव राजेंद्र येशी ,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुभाष भिला सैंदाणे, सोपान बाविस्कर ,शहर अध्यक्ष मनोहर सोनगीरेे उपाध्यक्ष बापू पवार ,शत्रुघ्न सोनवणे, योगेश सोनवणे,यांच्या हस्ते हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या न्हावी वाडा येथिल स्मारकाला माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेे ,यावेळी सोपान बाविस्कर, व ज्ञानेश्वर सोनवणे यांनी हुतात्मा विर भाई कोतवाल यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली, यावेळी मधुकर निकम,हिरामण निकम,मनोज चित्रकथी, उमाकांत निकम,विनोद निकम,मंगल पवार, निलेश जाधव ,बाळा निकम,अर्जुन निकम,गोपाल वाघ,सुदाम सोनवणे,महेंद्र सेंदाने, मनोहर बोरसे,संजय निकम,मुकेश सेंदाने,
दिपक सोनवणे, हितेश निकम, बापु वसाने, उमेश निकम ,भगवान अहिरे
,भिका ठाकरे,राहूल निकम यांच्या सह सर्व समाज बांधव उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सचिव उमाकांत निकम यांनी केले,