
वडिलांसाठी औषधी घेण्यासाठी जळगावला येणाऱ्या तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडविले. यात तरुण जागीच ठार झाला आहे.दरम्यान, कारचालक यावल पोलिसात स्वतःहून जमा झालाआहे.रा. विरवाडा ता. चोपडा) हा वडिलांची औषधी घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एम.एच. 19 सीएल 22 97) मित्र चेतन रा. विरवाडा ता. चोपडा) हा वडिलांची औषधी दुचाकी क्रमांक (एम.एच. 19 सीएल 22 97) मित्र चेतन पाटील (वय 22) याच्यासोबत येत होता. चोपडा-विदगाव
मार्गावर असलेल्या देवगावजवळ चेरी फॅक्टरीच्या समोर दुचाकी उभी करुन महेश हा डोक्याला रुमाल बांधत होता.तेवढ्यात मागून येणाऱ्या स्कोडा कार क्रमांक (एम.एच 19 सी.एफ. 4870) ने येऊन त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत महेश किमान चाळीस फूट लांब फेकला गेला. यात महेश जागीच ठार झाला. अपघात झाल्यानंतर चालक यावल पोलिसात जमा झाला आहे. महेश हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

