महाराष्ट्र 9

तीन महिन्यांपेक्षा अधिककाळ धान्य न घेतलेल्या कुटुंबाच्या शिधापत्रिका रद्द करा प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.बेडसे

[espro-slider id=13780]

तीन महिन्यापेक्षा अधिककाळ धान्य न
घेतलेल्या कुटुंबाच्या शिधापत्रिका रद्द करा
-डॉ. बेडसे

जळगाव-तीन महन्यापेक्षा अधिक काळापासून ज्याशिधापत्रिकेवर धान्य घेतले नसेल. अन शिधापत्रिकाधारकांची चौकशी 31 डिसेंबर पूर्वी करून या शिधापत्रिका रद्द करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाने तातडीने सुरु करावी.अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी आज दिल्यात.

जिल्हास्तरीय दक्षता समितीची मासिक बैठक आज प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाठ पडली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांतकुलकर्णी, जी.पी.इटवतकर यांचेसहअशासकीय सदस्य
सुनिल जावळे, महेंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, डॉ. श्रीमती.अर्चना पाटील उपस्थित होते.यावेळी डॉ. बेडसे म्हणाले की, जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गतअनेक लाभार्थी त्यांचे धान्य घेत नसल्याचे निदर्शनास आलेआहे. असे लाभार्थी त्या गावात राहतात किंवा कसे याबाबतची चौकशी 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्यात यावी. जे लाभार्थी राहत नाही, बोगस आहेत अथवा त्यांची दुबाट नावे आहेत. या
कारणामुळे धान्य घेत नसतील तर त्यांची नावे लाभार्याच्या यादीतून वगळण्यात यावी. जेणेकरून नवीन लाभार्थ्यांची नाव या योजनेत समाविष्ठ करणे शक्य होईल. नवीन लाभार्थी निवडताना ग्रामसभेचे ठराव घेऊन नाव समाविष्ठ करावे. तसेच यामध्ये गरीब व गटजू लाभार्याचाच समावेश कटावा अशा सुचनाही डॉ. बेडसे यांनी दिल्या. तसेच स्वत धान्य दुकानदारांना वेळेत धान्य पोच होत नसल्याची तक्रार अशासकीय सदस्यांनी बैठकीत केली असता धान्य वाहतूकठेकेदाराने विहित वेळेत धान्य दुकानदाराकडे पोची होईलयाची दक्षता घेण्याच्या सुचनाही ठेकेदारास देण्याबाबतचेनिर्देश डॉ बेडसे यांनी दिले.आहे.
जिल्ह्यात ऑनलाईन धान्य वितरण प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात धान्याची बचत होत आहे. असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाटी सुनील सुर्यवशी यांनी बैठकीत दिली.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]