महाराष्ट्र 9

शपथविधीला ५०० शेतकरी उपस्थित राहणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ही आमंत्रण

[espro-slider id=13780]

शपथविधीला 500 शेतकरी उपस्थित
राहणार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या
कुटुंबीयांनाही आमंत्रण

बळीराजाच्या साक्षीनेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.राज्यभरातील 500 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यातआलेआहे.आत्महत्याग्रस्तशेतकऱ्यांच्या
कुटुंबीयांनाही सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेअसून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीआहे.शेतकरयांचा सन्मान करण्यासाठी त्यांना आमंत्रणदेण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना सचिव,खासदार विनायक राऊत यांनी दिली. दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसोहळ्याला शेतकरयांना आमंत्रण देण्यात आले आहे.

‘त्या’ शेतकरी दांपत्याची आठवण

शेतकरयांचा सन्मान करण्यासाठी त्यांना आमंत्रणदेण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना सचिव,खासदार विनायक राऊत यांनी दिली. दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसोहळ्याला शेतकरयांना आमंत्रण देण्यात आले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]