चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणेंच्या शिक्षेस स्थगिती#निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क प्रतिनिधी |चोपडा


घरकुल प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणेंसह भाजपचे नगरसेवक दत्तात्रय कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. आहे. त्यामुळे दोघांचाही निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी आमदार सुरेश जैन य यांना जामीन मंजूर झाल्यानंतर याच ज प्रकरणात दोघांना मोठा दिलासा क मिळाला आहे. घरकुल घोटाळ्यात स ३१ ऑगस्ट २०१९ रोजी ४८ जणांना दोषी ठरवले होते. त्यात काही महिन्यातच माजी आमदार जैन वगळता उर्वरीत आरोपींना जामीन पा मंजूर झाला होता. दरम्यान, प्रा. चंद्रकांत सोनवणे व नगरसेवक झा दत्तात्रय कोळी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यात गुरूवारी सुनावणी झाली.

