महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील सुपुत्र अशोक पाटील यांना वीरमरण…

[espro-slider id=13780]

बिडगाव येथील सुपुत्र अशोक पाटील यांना वीरमरण…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी :-


चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील आयटीबीपी ३१ वी बटालियनचे वीर सुपुत्र अशोक पाटील हे आसाम येथे कर्तव्य बजावत असताना , भारत मातेची सेवा करताना ६ डिसेंबर रोजी त्यांना वीरमरण आले . दि. 9 डिसेंबर वार गुरुवार रोजी बिडगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव आसाम होऊन पुणे येथे दि. ८ रोजी सायंकाळपर्यंत येणार असल्याचे समजते तसेच दि. ९ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या गावी म्हणजे बिडगाव येथे त्यांचे पार्थिव आणले जाणार असून त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]