चोपड्यात शिवसेनेने राखला गड लताबाई सोनवणे विजयी

चोपडा विधानसभा निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर असलेल्या मतदार संघात शिवसेनेने आपली विजयाची परंपरा राखत सौ.लताबाई सोनवणे ह्या विजयी झाल्या तिसऱ्या फेरी पासून आघाळी मिळवलेल्या शिवसेनेने शेवटचा फेरी पर्यंत टिकून ठेवली व २०५२९ मतांनी विजयी झाल्या
चोपडा विधानसभा अंतिम निकाल ::–एकुण मते
सेना-लता सोनवणे- ७८१३७
राष्ट्रवादी जगदीश वळवी- ५७६०८
भाजप बंडखोर-प्रभाकर सोनवणे- ३२४५९
अपक्ष-डॉ चंद्रकांत बारेला १७०८५
२०५२९ मतांनी शिवसेनेचे लताताई सोनवणे विजयी






