चोपडा मतदार संघातील बहुजन समाज पार्टी चे अॅड.याकुब साहेबु तडवी यांचा ग्रामीण भागात झंझावत प्रचार

महाराष्ट्र प्रभारी रवींद्र गवई प्रचारात सहभागी
चोपडा प्रतिनिधी बहुजन समाजवादी पार्टी चा
प्रचार रॅली गावो गावी ढोल ताशांच्या गजरात मतदारांन कडून स्वगत.. चोपडा मतदार संघातील बहुजन समाज पार्टी चे उमेदवार अॅड. याकुब साहेबु तडवी यांची रॅली यावल तालुक्यातील विरावली या गावा पासून प्रारंभ होऊन रॅली कोरपावलि मोहराला पोहचल्या वर मतदारांनी ढोल ताशांच्या गजरात बसपा चे अधिकृत उमेदवार अॅड. याकुब तडवी यांचे सवाद्य स्वगात केले व बसपा च्या हत्ती या निशाणी वर मतदान करण्याचे ही आश्वासन दिले रॅली विरावल कोरपावली मोहराळा हरिपुरा दाहिगाव सावखेडे सिम चूंचाळे नायगाव वाघझिरा मालोद किनगाव या गावात सभा घेण्यात आल्या. तसेच बहुजन समाज पक्षा चे उमेदवार अॅड. याकुब तडवी यांना मतदारांना कडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.. रॅलीत.सिद्धार्थ तायडे,आकाश सोनवणे,सचिन तायडे,बंटी सोनवणे,अक्षय मोरे,धीरज तायडे,दिपक वाघ,विजय मेघे,जगन भालेराव,शुभम तायडे,लहू मयराळे…सिद्धार्थ तायडे,आकाश सोनवणे,सचिन तायडे,बंटी सोनवणे,अक्षय मोरे,धीरज तायडे,दिपक वाघ,विजय मेघे,जगन भालेराव,शुभम तायडे,लहू मयराळे प्रमोद पारधी नारायन अडकमोल मेहमूद तडवी शकील अकबर सलीम मेंबर उस्मान मेंबर सुलेमान तडवी अफरोज तडवी अॅड. दादाखान तडवी डॉ अमित तडवी तस्लिम बबलू तडवी तडवी मुराद तडवी हे उपस्थित होते






