महाराष्ट्र 9

खासदार रक्षाताई खडसे’ यांच्या निधीतून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला 16 आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशिन भेट..

[espro-slider id=13780]

‘खासदार रक्षाताई खडसे’ यांच्या निधीतून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला 16 आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशिन भेट..



कोरोन महामारीमुळे गेल्या दिड वर्षभरापासुन सर्व जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे,सर्वत्र अाॅक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता,अनेक नागरिकांना वेळेवर आॅक्सिजन न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे, कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही,नागरिकांची आॅक्सिजनची गरज पूर्ण होण्यासाठी तसेच आरोग्यविषय सोय व्हावी म्हणून
आपल्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांच्या खासदार निधीतून अापल्या चोपडा तालुक्यातील जनतेसाठी 16 आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशिन दिलीत,त्यांचा चोपडा तालुक्यातील रुग्णांना मोठ्ठा फायदा होणार आहे..,

ती 16 मशिन चोपडा
दि.04 जुलै 2021,रविवार रोजी सकाळी 11 वाजेला,चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठनेते चंद्रशेखरदादा पाटील,मा.सभापती आत्माराम म्हाळके ,उ.महा.ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रदिप पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हस्ते चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाॅ.मनोज पाटील,यांच्याकडे छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आलीत..
यावेळी..वरील पदाधिकारीसह सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील,सचिव चंद्रकांत धनगर,सुनिल सोनगिरे,
भरत सोनगिरे,मा.शहराध्यक्ष रविंद्र मराठे,योगराज पाटील,लक्ष्मण पाटील,जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे,तालुका महिला मोर्चा अध्यक्षा जोत्सना चौधरी,डाॅ.भारती क्षिरसागर,कांतिलाल पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,जितेंद्र चौधरी , व्यापारी अध्यक्ष समाधान पाटील सुरेश पाटील पंकज पाटील,डाॅ.विक्की सनेर,मिलिंद पाटील,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष संजय श्रावगी,डाॅ.आशिष पाटील,शहर उपाध्यक्ष प्रविण चौधरी,सुरेश चौधरी,गोपाल पाटील, विशाल जाधव भुषण महाजन,धिरज सुराणा,संभाजी पाटील,विशाल म्हाळके,विशाल भोई,अजय भोई,अमित तडवी,सागर भोई ,मोहित भावे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]