महाराष्ट्र 9

शासकीय भरडधान्य खरेदीचा आज चोपडयात शुभारंभ

[espro-slider id=13780]

शासकीय भरडधान्य खरेदीचा आज चोपडयात शुभारंभ

खरेदी केंद्राचे विधीवत पूजन करून आमदार सौ.लताताई सोनवणे व तहसीलदार अनिल गावित,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कांतीलाल पाटील  यांच्या उपस्थितीत भरड धान्य खरेदी चा शुभारंभ  करण्यात आहे यावेळी शेतकरी सरकारी खरेदी विक्री संघाचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

१८ रोजी दुपारी १२ वाजता घोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडावून मधे ज्वारी व मका चे पूजन करण्यात आले मका १८ शे ५० रुपये व ज्वारी २६ २० दराने भरडधान्य म्हणून शासन खरेदी करण्यात येणार नारळ वाढवून आमदार सौ लताताई सोनवणे तहसीलदार अनिल गावित यांच्यासहकर्याने काटा पूजन करण्यात आले. यावेळी  शिवसेनेचे आबा देशमुख माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील पं. स. माजी उपसभापती एम्.व्ही. पाटील, नगरसेवक राजाराम पाटील गणेश पाटील, नायब तहसीलदार राजपूत  आदि मान्यवरांचे स्वागत व सत्कार शेतकी संघाचे प्रेसिडेंट दुर्गादास व्हॉईस प्रेसिडेंट पंडित धनगर संचालक शेखर पाटील साहेबराव पाटील गुगव पारील देविदास नगर व्यवस्थापक राहुल पाटील, बाबुलाल शिंपी, संजय कोळी, सुभाष पाटील , शिवसेनेच्या मंगलाताई पाटील, सुनिल पाटील, नरेश महाजन, अमोल पाटील छोटू वारडे उपस्थित होने सुत्रसंचलन आभार ज्येष्ठ पत्रकार रमेश जे. पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]