महाराष्ट्र 9

भाजपाचे जेष्ठ नेते स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

[espro-slider id=13780]

भाजपाचे जेष्ठ नेते स्व. हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

चोपडा प्रतिनिधी :—


स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भाजप चोपडा मंडळाच्या वतीने चोपडा शहरातील भाजप कार्यालयात सकाळी १०.०० वाजता आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला..पदाधिकार्‍यांनी स्व.हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा दिला.. त्यानंतर नगरपालिका रुग्णालयात कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला..


या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा चिटणीस सौ.रंजनाताई नेवे,
मा.शहराध्यक्ष राजु शर्मा,महेंद्र सोनार,
सरचिटणीस हनुमंत महाजन,चिटणीस भरत सोनगिरे,शेतकी संघ व्हाॅ.चेअरमण हिंमतराव पाटील,उपाध्यक्ष चद्रशेखर ठाकरे,अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष संजय जैन,अंबादास सिसोदिया,अरविंदसिंग सियोदिया,पंकज पाटील,मा.शहराध्यक्ष रविंद्र मराठे,लक्ष्मण पाटील,शहर उपाध्यक्ष गोपाल पाटील,भूषण महाजन,डाॅ.पंकज चौधरी,डाॅ.मयुर अग्रवाल,अक्षय काबरा,ज्ञानेश्वर पाटील,कार्यालय प्रमुख मोहित भावे इ.पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]