महाराष्ट्र 9

स्वतंत्र मायक्रोफिन कंपनीकडून मंगरूळ व बोरअजंटी येथील ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटप

[espro-slider id=13780]

स्वतंत्र मायक्रोफिन कंपनीकडून मंगरूळ व बोरअजंटी येथील ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटप

चोपडा(प्रतिनिधी)शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि.शाखा चोपडा तर्फे तालुक्यातील मंगरूळ व बोरअजंटी येथे गावात जाऊन ग्रामस्थांना घरोघरी मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.


यावेळी स्वतंत्र मायक्रोफिन प्रा. लि.चे एरिया मॅनेजर अंकुश खंडारे, ब्रँच मॅनेजर गणेश खरसने,सिनियर ब्रँच ऑपरेशन मॅनेजर तेजस परदेशी व समस्थ ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]