दुर्गाबाई शिरसाठ यांचे वृद्धापकाळाने निधन
चोपडा दि.5(प्रतिनिधी):-तालुक्यातील अनवर्दे येथील रहिवाशी व साप्ताहिक चौखंबा संस्थापक संपादक कै. पांडुरंग नारायण शिरसाठ यांच्या पत्नी दुर्गाबाई पांडुरंग शिरसाठ यांचे आज दि.५ मे २०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमय त्यांचे वय ७५ वर्ष होते.
त्या अखित भारतीय कोली/कोळी समाज संघटनेचे प्रदेशध्यक्ष संजीव शिरसाठ, पत्रकार महेश शिरसाठ व कैलाश शिरसाठ यांच्या मातोश्री होत्या. त्यांचा स्वभाव शांत व मितस्वभवी असून ग्रांमपंचायत सदस्य म्हणून चांगली लोकसेवा बजाविण्यात आघाडीवर होत्या .त्यांच्या निधनाने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पश्चात 3 मुले, नातवंडे असा परिवार आहे