महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यात आज 20 कोरोना बाधित आढळले चोपडा@1102

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यात आज 20 कोरोना बाधित आढळले चोपडा@1102

दी.10चे रॅपिड टेस्ट आलेले अहवाल 60अहवाल आज प्राप्त झाले त्या  पैकी 40 निगेटिव्ह 20पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील आहे त्यात नागलवाडी 9 लासूर 2, गोरगावले खु. 7, चौगव 1 गोरगावले बु 1,  रुग्ण कोरोना बाधित आढळले.
चोपडा तालुसंख्या 1102 झाली आहे त्यापैकी 794 रुग्ण बरे झाले  38 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 270 असल्याची  माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .  

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]