चोपडा तालुक्यात आज 25 कोरोना बाधित आढळले चोपडा@820
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.31 चे रॅपिड टेस्ट अहवाल 80अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 62 निगेटिव्ह 18पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा गणेश नगर 1, मिल्लत नगर1,भाई कोतवाल रोड 1, देसाई गल्ली 1 शेतपुरा 2 बोरोले नगर 1,तारामती नगर1,बोरोले नगर क्र.3मधील1, निमगाव्हण 3, गरताड 3 हातेड खु.1, रुग्ण कोरोना बाधित आढळले.
आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे दी.30 चे प्राप्त 10अहवालात 7 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह यात चोपडा शहरातील मिल्लत नगर 1, भाई कोतवाल रोड 1,रत्नदीप नगर 1, मराठे गल्ली1, गरताड 1, पारोळा तालुक्यातील 2 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुसंख्या 820 झाली आहे त्यापैकी 622 रुग्ण बरे झाले 31 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 167 असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .