चोपडा तालुक्यात आज 15कोरोना बाधित आढळले चोपडा@797
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.31 चे रॅपिड टेस्ट अहवाल 94अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 79 निगेटिव्ह 15पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा मल्हापुरा 3, मोठा भोई वाडा1,शेतपुरा 1, हातेड खु 3, निमगाव्हण 5,अडावद 2, रुग्ण कोरोना बाधित आढळले चोपडा तालुक्यातील रुग्ण संख्या 797 झाली आहे त्यापैकी 603 रुग्ण बरे झाले 31जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 163 असल्याची माहिती माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .