चोपडा तालुक्यात आज 25कोरोना बाधित आढळले चोपडा@755
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.29 चे रॅपिड टेस्ट अहवाल 69अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 54 निगेटिव्ह 15पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा धोबी वाडा 3, रमकुवर नगर 2,श्रीराम नगर 3, कुरवेल 1, वेळोदे 4, मामलदे 1,अडावद 1, रुग्ण कोरोना बाधित आढळले
आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे प्राप्त 12अहवालात 10 पॉझिटिव्ह 02 निगेटिव्ह यात चोपडा शहरातील गुजर अळी 1, बारी वाडा 1साई विला नगर 1, पाटील गढी 1, लासूर 1 देवगाव2, अडावद 1, मामलदे 1, जळगाव येथील खोटे नगर येथील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 755 झाली आहे त्यापैकी 554 रुग्ण बरे झाले 29 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण 172 असल्याची माहिती माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .