महाराष्ट्र 9

चोपड़ा तालुक्यात आज 4 कोरोनो बाधित रुग्णआढळले चोपड़ा@721

[espro-slider id=13780]

चोपड़ा तालुक्यात आज 4 रुग्ण कोरोना बाधित आढळले
चोपड़ा तालुका रुग्ण संख्या 721
चोपड़ा प्रतिनिधी-
आज प्राप्त झालेल्या रॅपिड टेस्ट अहवालापैकी 4 अहवाल पॉजिटिव्ह आहेत तर 49 अहवाल निगेटिव आहे.चोपडा तालुक्यात आज सुदर्शन कॉलनी 1,मोठा माळी वाडा 1, वृंदावनधाम 1,श्रीराम नगर 1असे एकूण 4 रुग्ण पॉजिटिव आढळले आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 721
बरे झालेले रुग्ण संख्या – 539
एक्टिव रुग्ण संख्या – 153
मृत्यु रुग्ण संख्या – 29
असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी सांगितले आहे….

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]