महाराष्ट्र 9

चोपड़ा तालुक्यात आज 12 रुग्ण आढळलेचोपड़ा@717

[espro-slider id=13780]

चोपड़ा तालुक्यात आज 8 + 4 = 12 रुग्ण आढळले
चोपड़ा तालुका रुग्ण संख्या 717
चोपड़ा प्रतिनिधी-
आज प्राप्त झालेल्या अहवालापैकी 8 अहवाल पॉजिटिव्ह आहेत तर 2 अहवाल निगेटिव आहेत तर एक अहवाल Inconclusive आहे .चोपडा तालुक्यात आज वर्डी 1.मल्हारपूरा 1,भाटगली 1 ,बोरोले नगर एक मधील 1,सुदर्शन कॉलनी 1 ,बारीवाडा 1,मोठा देव्ह्यरा 1,हरताळकर हॉस्पिटल समोर1 असे एकूण 8 अहवाल पॉजिटिव आहेत .
तर रैपिड टेस्ट अहवाल 77 पैकी 4 पॉजिटिव तर 73 निगेटिव अहवाल आहेत त्यात मोठा देव्हारा 1,काझी मोहल्ला1 ,बालाजी नगर 1 व वेले येथील 1रुग्ण पॉजिटिव आहे असे एकूण 4 रुग्ण
8 + 4 = 12

एकूण रुग्ण संख्या – 717
बरे झालेले रुग्ण संख्या – 528
एक्टिव रुग्ण संख्या – 160
मृत्यु रुग्ण संख्या – 29
असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी सांगितले आहे….

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]