चोपडा तालुक्यात आज 40 कोरोना बाधित आढळले चोपडा@665
चोपडा प्रतिनिधी आरटीपीसीआर टेस्ट जळगाव चे प्राप्त अहवाल 97अहवाल आज प्राप्त झाले त्या पैकी 66 निगेटिव्ह 31पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा गुरुदत्त कॉलनी 1, साने गुरुजी नगर 4,जळगाव 1, भावरे तालुका शिरपूर येथील 1 रुग्ण आहे चोपडा ग्रामीण वर्डी 3, घोडगाव 1,लासूर1 गरताड 1, मामलदे 2,अडावद 16, रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे
चोपडा तालुका दी.24 चे रॅपिड टेस्ट 71अहवालात 11 पॉझिटिव्ह 60 निगेटिव्ह यात चोपडा शहरातील भाग्योदय नगर 1,पंकज नगर 2, रंगराव आबा नगर1, बोरोले नगर क्र 2मधील 2, शारदा नगर 2, वर्डी 2, पंचक1, येथील 1 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 665 झाली आहे त्यापैकी 452 रुग्ण बरे झाले 28 जणांचा मृत्यू झाला आहे तर अॅक्टीव रुग्ण आजचे 40 रुग्ण पैकी31रुग्ण आधीचा रुग्णाचा संपर्कातील असल्याची माहिती माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .