चोपड़ा तालुक्यात आज 7 रुग्ण पुन्हा आढळले
चोपड़ा तालुका रुग्ण संख्या 625
चोपड़ा प्रतिनिधी-
आज प्राप्त झालेल्या 16 अहवालापैकी 7 अहवाल पॉजिटिव्ह आहेत तर 9 अहवाल निगेटिव आहेत .चोपडा तालुक्यात शहरातील 4 व ग्रामीण भागातील 3 असे एकूण 7 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.त्यामधे शहरातील सुदर्शन कॉलनीतील 1, बोरोले नगर दोन मधील 1 , श्रीकृष्ण नगर 1 ,मल्हारपूरा 1 तसेच ग्रामीण भागातील मामलदे 1 , आडगाव 1 व वेले 1 असे एकूण 7 अहवाल पॉजिटिव्ह आहेत.
एकूण रुग्ण संख्या – 625 असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी सांगितले आहे….
