चोपडा तालुक्यात आज 10 कोरोना बाधित आढळले चोपडा@489
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका दी.१२ व१३ चे प्रलंबित अहवाल आज प्राप्त झाले 38पैकी 28निगेटिव्ह 10 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील मुस्तफा कॉलनी 1, भाट गल्ली 2, संजीवनी नगर 1, पाटील गढी1, मास्टर कॉलनी 1, चहार्डी 1, वेळोदे 1,अडावद 2 पुरुष कोरोना बाधित आढळले आहे. चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 489 झाली आहे त्यापैकी 282 रुग्ण बरे झाले 26 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .