चोपडा तालुक्यात आज 09 कोरोना बाधित आढळले चोपडा@413
चोपडा प्रतिनिधी चोपडा तालुका आज प्राप्त 28पैकी 20 निगेटिव्ह 08 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 03 ग्रामीण भागातील 06 जणांचा समावेश आहे त्यात अडावद 4, लासूर1, वेळोदे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे चोपडा शहरातील चारुशीला नगर, 1,चूनार अळी1, नवलपुरा 1, कोरोना बाधित आढळले चोपडा तालुक्यातील कोरोना संख्या 413 झाली आहे त्यापैकी 243 रुग्ण बरे झाले 22 जणांचा मृत्यू झाला आहे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .





