महाराष्ट्र 9

जळगाव जिल्ह्यात आज १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जळगाव@५४७१

[espro-slider id=13780]

जळगाव : जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात जिल्ह्यातील १६९ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर आज १४४ रुग्ण आज बरे देखील झाले असून आतापर्यंत ३२२३ रुग्ण बरे झाले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ७३, भुसावळ १३, अमळनेर ०९, चोपडा १३, पाचोरा ०४, भडगाव ०४, धरणगाव ०६, यावल ०७, एरंडोल १, जामनेर १०, जळगाव ग्रामीण १६, रावेर ८, पारोळा ०, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड १, दुसर्‍या जिल्ह्यातील-० जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ५४७१ इतकी झाली आहे.आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]