चोपडा तालुक्यात आज 08 कोरणा बाधित आढळले
चोपडा@271
चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील आज प्राप्त 44 अहवालात 36निगेटिव्ह 08 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात नागलवडी येथील 1, पंचक 2, गणपुर 1, तर चोपडा शहरातील बोरोले नगर क्र3 मधील 1, वृंदावन धाम 1,शेतपुरा1,बर्गन अळी भागातील मयताचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 271, झाली आहे त्यापैकी 168 रुग्ण बरे झाले 19 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली .
