महाराष्ट्र 9

भाजपचे अामदार गोपिचंद पढळकर यांचा बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी तर्फे निषेध

[espro-slider id=13780]

चोपडा (प्रतिनिधी):- भाजपचे अामदार गोपिचंद पढळकर यांनी अादरणिय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बंद्दल बेताल वक्तव्य केले त्या बद्दल जाहीर निषेध करण्यात अाला व त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या साठी अाज तहसिलदार अनिल गावीत यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,गट नेते मा.जिवन भाउ चौधरी,जिल्हा युवक उपाध्यक्ष सनी सचदेव, पं. स.सदस्य मा.बापु खैरनार,शेतकी संघाचे माजी चेअरमन मा.शेखर पाटील,शहर युवक कार्यअध्यक्ष प्रफ्फुल पाटील,एस.टी. पाटील सर,जिल्हा युवक सरचिटणीस प्रफ्फुल स्वामी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]