महाराष्ट्र 9

चोपड्यात आज 06 कोरणा बाधित आढळले चोपडा@211

[espro-slider id=13780]

चोपड्यात आज 06 कोरणा बाधित आढळले
चोपडा@211

चोपडा प्रतिनिधी चोपडा येथील आज प्राप्त 48 त्यात 42अहवाल निगेटिव्ह आले आणि 6 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात वर्डी 2,लासूर2,अनंत नगर1, पटवे अळी1भागातील रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे येथील 03 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे  चोपडा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 205 झाली आहे त्यापैकी 105 रुग्ण बरे झाले आहे तर 16जणांचा मृत्यू झाला आहे माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील यांनी दिली .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]