चोपडा येथे आज पुन्हा 12 कोरोना बाधित आढळले चोपडा@174

आज चोपडा येथील प्राप्त 59अहवालात 47 निगेटिव्ह तर 12 पॉझिटिव आले त्यात ग्रामीण भागातील पाच मामलदे 1, चुंचाळे 1,आडगाव3, चोपडा शहरातील 7 त्यात बोरोले नगर1,पंकज नगर1श्रीकृष्ण नगर1,प्रभात कॉलनीत एकाच परिवारातील 4 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे काल रात्री आलेले 11आणि आज रोजी आलेले 12अशी एकूण 23अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासूरकर यांनी दिली .

चोपडा तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या 174 झाली आहे असल्याची माहिती