जळगाव : जिल्ह्यात आज नवीन तब्बल 114 कोरोना बाधित रूग्ण
आढळले. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1395 इतकीझाली.आज आढळून आलेले रुग्ण हे जळगाव शहर – 9, भुसावळ 16,अमळनेर -39, धरणगाव -3, यावल -5, एरंडोल -5, जामनेर – 11,जळगाव ग्रामीण-4, पारोळा -21 बोदवड -1 येथील असल्याचे
जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.





