महाराष्ट्र 9

अमळनेर येथील 34 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले; अमळनेर@210

[espro-slider id=13780]

अमळनेर :- तालुक्यातील कोरोनाबधितांच्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली असून आज तब्बल ३४ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहेत.त्यातील बाधित रुग्ण हे शहापूर येथील २ व उर्वरित अमळनेर शहरातील असल्याची माहिती मिळत आहे अमळनेर येथील कोरोना बाधितांची संख्या 210 पर्यंत पोहचली आहे .पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांनी दिलेल्या मोकळीचा फायदा न घेता स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]