महाराष्ट्र 9

आज चोपडा येथे पुन्हा सहा कोरोना बाधित आढळले,चोपडा@६६

[espro-slider id=13780]

आज चोपडा येथे पुन्हा सहा कोरोना बाधित आढळले

चोपडा येथील  आज प्राप्त 80 अहवालात 74 निगेटिव्ह आणि सहा पॉझिटिव्ह आले आहे 13 अहवाल अप्राप्त आहे.चोपडा तालुक्यातील एकूण कोरोना बाधिततांची संख्या 66 वर पोहचली आहे   चोपडा येथील पांचाळेश्वर गल्ली 1,पाटील गढी1,श्रीराम नगर 1,मोठं देव्हारा1,फुले नगर 1,जय हिंद कॉलनी1भागातील एक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर यांनी दिली आहे

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

आज नव्याने 39 रुग्णाचे अहवाल Positive आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
यामध्ये जळगाव 3, अमळनेर 13,रावेर 4,एरोंडोल 2,जामनेर 3,फैजपूर 1,भडगाव 1,भुसावळ 5,चोपडा 6,धरणगाव 1,अश्याप्रकरे 39 रुग्णाचे अहवाल कोरोना Positive प्राप्त झाल्याचे सूत्रांनी कळविले आहे.
115 रुग्णाचा कोरोना मूळे मृत्यू झाला आहे.
448 रुग्ण कोरोना वर मात करीत घरी गेले आहेत.392 रुग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]