31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित विशेष,,,,
तंबाखू मुळे मुखाचा कॅन्सर झाला त्याचा वर मात करून तंबाखू विरोधी अभियान व कॅन्सर जनजागृति अभियान साठी आपली पुढचा आयुष्य समर्पित करणारे वैयक्तिमत्व राज मोहम्मद शिकलगर,,,
चोपड़ा, तंबाखू च्या व्यसना मुळे आज लाखो करोड़ो परिवार उध्वस्त झालेले आहे मुखाचा कैंसर, घशा चा आणि फुफ्यूसचा कॅन्सर है हमखास तंबाखू गुटखा व धूम्रपान चा व्यसना मुळे होतो आज युवा पीढ़ी जास्त प्रमाणात व्यसनग्रस्त झाली आहे आपल्या भविष्याचा कोणताही विचार ना करता मृत्यु चा दाडेट जात आहे परंतु ज्या तंबाखू मुळे कॅन्सर झाला त्याचा वर धाड़सने मात करुण ज्याचा मुळे आपल्याला कॅन्सर झाला व आपला परिवार ज्याचा मुळे अडचणीत आला ते कोणालाही नाही होवो म्हणून आपले पुढचे आयुष्य या अभियान साठी समर्पित करणारे वयक्तिमत्व म्हणजे चोपडा शहेराचे राज मोहम्मद खान शिकलगर आज जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित विशेष
राज मोहम्मद खान शिकलगर यांना 2010 मधे तंबाखू चा व्यसना मुळे मुखचा कॅन्सर झाला होता त्यांनी अल्लाह कड़े प्रार्थना केली होती जर आयुष्य मिळाला तर आपले पुढचे आयुष्य तंबाखू, गुटखा विरोधी अभियान व कॅन्सर जनजागृति साठी खर्च करू त्यांना जीवन मिळाला व ते जिद्दी ने या अभियानात उतरले व तंबाखू गुटखा खानारे लोकांना विनंती करुण आपले आयुष्य कसे आपण उध्वस्त करीत आहो व आपले परिवारला कसे संकटा चा खाइत धकलत आहोत व या व्यसना मुळे कॅन्सर नंतर जीवनात मृत्यु कसा जवळ येतो व किती संकटशी सामना होतो आपले अनुभव शिकलगर सांगतात त्यांचा स्वताच्या अनुभव कथन केल्यानंतर तंबाखू ,गुटखा खाना रे लोक या व्यसन सोडून देतो आज पर्यन्त 400 चा जवळ पास लोकांनी व्यसन सोडले आहे
राज मोहम्मद शिकलगर म्हणतात की मला अल्लाह ने भिक्षेत जीवन दिले आले जर तंबाखू, गुटखा ,धूम्रपान पासून काही परिवार माझा मुळे वाचले तर माझा जीवन सफल आहे ,शिकलगर हे शाळेत शाश्कीय कार्यलय व कामगार लोकांना भेटी देऊन आपले तंबाखू चे दुष्परिणाम आपल्या अनुभव सांगतात
जागतिक तंबाखू विरोधी दिवस निमित ते सर्वांना विनंती करत आहे की आपण आपले परिवारा साठी हे व्यसन सोडून दया व तंबाखू गुटखा पासून दूर रहा असे आवाहन राज मोहम्मद शिकलगर यांनी केेलं