महाराष्ट्र 9

करोना प्रतिबंधक उपचारार्थ ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपथी गोळ्यांचे वाटप

[espro-slider id=13780]

चोपडा – (प्रतिनिधी) जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतातही संसर्गित केले आहे. या करोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असलेल्या ‘आर्सेनिक अलबम ३०’ चे येथील प्रसिद्ध
पीयूष होमिओपँथिक क्लिनिक चोपडा /नाशिक चे
डॉ. सुरेश. टी. पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून आपल्या दवाखान्यातूंच गरजूंना
औषधीचे वाटप करत आहे

या वेळी ते प्रत्येकाला आपल्या दवाखान्यात समजून सांगत आहे पीयूष होमिओपँथिक क्लिनिक, चोपडा चे डॉ. सुरेश. टी. पाटील यांनी बोलतांना सांगितले की, होमिओपॅथिक औषधी आर्सेनिक -अल्बम 30 लिम्लेट च्या गोळया वाटल्या का ? ज्या औषधाचे नुकसान (साईड इफेक्ट्स) होत नाही ,त्याचा फायदा (इफेक्ट)काय होणार? नाण्याच्या दोन बाजू असतात, हे कोणीही सांगेल जसे नफा – नुकसान, सुख -दुःख, इ..—जगात कोणतीही गोष्ट – पदार्थ , निव्वळ चांगली किंवा वाईट असूच शकत नाही.
सावधानी पूर्वक अभ्यासूक ,ज्ञानी व अनुभवी व्यक्ती , डॉ. कडून घेतल्यास त्याचा लाभच होतो ! नुकसान(Agg.) होणार असेल तर तशी सूचना अथवा कल्पना दिली जाते. माझ्या स्वतःच्या 40 वर्ष प्रॅक्टिस मधून हा वैयक्तिक अनुभव आहे. होमिओपॅथिक औषधी देतांना शास्र ,अनं कलेची सांघड घालावी लागते, काही डॉक्टर मंडळी होमिओपॅथिक औषधा बाबतीत शंका उपस्थित करतात हे त्यांच्या जागी हे कदाचित खरे असावे,
राहिला प्रश्न प्रतिकार शक्ती वाढवणारे औषधाचा.. प्रमुख मुद्दा प्रत्येकाच्या प्रतिकार शक्ती , सवयी, आवडीनिवडी, प्रकृती, इ.. – नुसार औषधी दिली असेल तर प्रतिकार शक्ती 100% वाढू शकते…त्या करिता अभ्यासू /अनुभवी डॉक्टरांच्या सल्यानेच कुठलेही होमिओपॅथिक औषधी घेऊ शकतात, कुणाला काही शंका असल्यास प्रत्यक्ष फोन वर संपर्क करावा…. (9822599206) *होमिओपॅथीक औषधी रोग्यास *त्रास दायक (Agg.Proving) सुद्धा ठरू शकते* हे अनुभवी, अभ्यासु डॉक्टरांच्या लक्षात आले असून ते सर्वांनी समजून घ्यावे हि विनंती
. गोळ्या घेण्याच्या वेळा, त्यासाठी पाळावी लागणारी पथ्ये आणि इतर शंकांचेही निरसन करत आहेत ‘ चोपड्यातील हा स्तुत्य उपक्रमा बाबतीत अनेकांनी कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]