महाराष्ट्र 9

चोपडा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विशाल एस पाटील आडगावकर यांची  नोटरी म्हणून नियुक्ती..

[espro-slider id=13780]

चोपडा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विशाल एस पाटील आडगावकर यांची  नोटरी म्हणून नियुक्ती..

चोपडा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विशाल एस पाटील आडगावकर यांची भारत सरकारकडून नोटरी म्हणून नियुक्ती झालेली असून त्यांना प्रमाणपत्र देखील मिळालेले आहे.विशाल पाटील हे चोपडा तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी सुरेश  पंढरीनाथ पाटील यांचे सुपुत्र आहे त्यांना नोटरी नियुक्ती झाल्या बद्दल ऍड किरण जाधव, ऍड सुनिल बडगुजर, ऍड धर्मेंद्र सोनार, ऍड प्रसाद काबरे, हिरेंद्र साळी यांचा सह चोपडा वकील संघ ने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]