महाराष्ट्र 9

चोपड्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा..#

[espro-slider id=13780]

चोपड्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा..
चोपडा :– चोपडा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी चे म्हणजे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार

प्रभाकर(अप्पा) गोटू सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्या दि.११ रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची अरुण नगर च्या शेजारील
बी.ऍड.कॉलेज समोरील प्रांगणात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.सदर सभेस उपस्थितीचे आवाहन महाविकास आघाडीचे पदाधिकारी व देवेंद्र सोनवणे,शशीकांत पाटील संजय सोनवणे,यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]