महाराष्ट्र 9

जितेंद्र घनगर सलग तिसऱ्या वर्षी सर्वउत्कृष्ठ कोतवाल#पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते सत्कार..

[espro-slider id=13780]

जितेंद्र घनगर सलग तिसऱ्या वर्षी सर्वउत्कृष्ठ कोतवाल.#पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते सत्कार..

चोपडा प्रतिनिधी

दि.15 आँगस्ट 2024 रोजी गुलाबराव पाटील पालकमंत्री व जिल्हाधिकारी आयुष्यजी प्रसाद व कलेक्टर आँफीसमधिल सर्व अधिकारी यांच्या वतीने महसूल विभागातील जिल्हा स्तरीय सर्व उत्कृष्ट कोतवाल म्हणून जितेंद्र एकनाथ धनगर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे सलग तिन वर्ष महसूल विभागातील जिल्हास्तरीय सर्व उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार प्राप्त करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा एक रेकॉर्ड झाला आता पर्यंत कोणत्याही महसूल कर्मचारी (कोतवाल)ला जिल्हास्तरीय सर्व उत्कृष्ट कोतवाल पुरस्कार हा सलग तिन वर्ष मिळाले नाहीत.महसूल विभागातील एकमेव कोतवाल आहे कि त्यांचा कामाची पावती मिळाल्या बद्दल महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]