
10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 4 हजाट 866 अनुज़प्ती मुठ- आयुक्त कांतीलाल उमाप मुंबई, दि.15 : गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून । सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्य सेवा मुठु करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

**मद्य सेवन परवाना…वर्षात 100 रुपये**
मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.याशिवाय टाज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात टँटोज मद्य सेवन परवाना ऑफलाईन पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर सेवन पटवाने एका वर्षाकरिता 100 रुपये किंवा आजीवन परवान्या करिता 1000 रुपये एवढे शुल्क अदा करून मिळवू शकतात.

राज्य शासनाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 मधील कलम 139 अन्वये विशेष अधिकारात घरपोच मद्य सेवा देण्याबाबत आदेश ॥ मे 2020 रोजी काढला.त्यानुसार घटपोच मद्य सेवा आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
राज्यात 23 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.राज्यात शेजारील राज्यांमधुन होनारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यावर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल दि.15 मे, 2020 रोजी राज्यात 19 गुन्हे नोंदविण्यात आले असून 63 आटोपीना अटक करण्यात आली असून 24 लाख 16 हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 24 मार्च, 2020

पासुन दि.15 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5,608 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,520 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर 565 वाहने जप्त करण्यात आली असून र.15 कोटी 17 हजार किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
***अशी करा तक्रार…***
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्राट स्वीकारण्या कविता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरु आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करण्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक 18008333333 व्हाट्सअप क्रमांक 84220033 हा असून हा ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे