महाराष्ट्र 9

शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ;

[espro-slider id=13780]

शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत श्रीमती कमलाबाई ओंकारदास अग्रवाल ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ;


चोपडा ( प्रतिनिधी ) – येथील विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्र संचलित श्रीमती कमलाबाई ओंकार दास अग्रवाल कॉलेजच्या बारावी परीक्षेचा निकाल बोर्डातर्फे जाहीर झाला असून यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. परंपरेनुसार याही वर्षाचा निकाल 100% लागला असून सायन्स विभागाच्या पाटील ऋषिकेश मनोज 89.17%गुण [प्रथम,] अग्रवाल वंशिका हेमंत (84.50)गुणांसह द्वितीय, पाटील ऋचा प्रदीप (83.83%) तृतीय , क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कॉमर्स विभागाचे चौधरी कुणाल विनोद(72.17%) महाजन योगेश साहेबराव(72.17)कोळी हर्षल(70.33%)


       यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास यशवंत हरताळकर, संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर ,माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र भावे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी जी पाटील, इंग्लिश मिडियमच्या प्राचार्या सुरेखा मिस्त्री, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी भावे यांनी गौरी शुक्ला ,दीपक पाटील , घनश्याम पाटील,संजय गवळी, प्रवीण पाटील यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]