महाराष्ट्र 9

फरार आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश #दीड लाखाचा मुद्देमालासह आरोपीला अटक…

[espro-slider id=13780]

फरार आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश #दीड लाखाचा मुद्देमालासह आरोपीला अटक…
२ गुन्हे उघड करुन त्यास मुद्देमालासह अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश…

जळगांव जिल्हा फरार व पाहीजे असलेलेल्या आरोपीतांचे शोध घेण्याकामी  डॉ. महेश्यर रेड्डी, पोलिस अधीक्षक, जळगांव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव, यांनी श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना जिल्ह्यातील पाहीजे व फरार आरोपींना अटक करण्याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमीत केल्या होत्या, त्याप्रमाणे किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त ,कमलाकर बागुल संदिप पाटील, प्रविण मांडोळे, गोरख बागुल,अनिल देशमुख, संदिप साळवे,ईश्वर पाटील, चालक पोकॉ महेश सोमवंशी,लोकेश मोळी,यांचे पथक तयार करुन त्यांना जळगांव जिल्ह्यातील पाहीजे व फरार आरोपींचा शोध घेणेकामी

आरोपी

सदर पथकाने चोपडा शहरात गोपनिय माहीती काढुन चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४/२०१७ भा.द.वि. कलम ३७९ मधील पाहीज असलेला आरोपी सुरेश राजाराम बारेला वय २५ रा. देवली-दुगानी ता. वरला जि. बडवाणी ह.मु. सुंदरगढी, चोपडा ता. चोपडा यास चोपडा शहरात महात्मा गांधी कॉलेज रोडवर शांती वाईन शॉप जवळ सापळा रचुन त्यास जागीच पकडले. त्याच्या ताब्यात होन्डा कंपनिची युनिक्रॉन मो.सा. क्रं. MP46MT3272 ही मिळुन आली त्या बाबत त्यास विचारपुस करता त्याने उडवा उडविचे उत्तरे दिल्याने सदर मोटर सायकल बाबत माहीती. घेतली असता सदर मोटर सायकलचा रजि. क्रमांक MH१९BR७०६१ असा मिळुन आला त्यावरुन त्यास अधिक विचारपुस करता त्याने सदरची मोटर सायकल भोकणी ता. धरणगांव जि. जळगांव येथुन चोरी केलेली आहे. बाबत सांगीतले. त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करता त्याने जळगांव शहरातुन ३ मोटर सायकल अमळनेर शहरातुन १ मो.सा. तसेच चोपडा शहरात व शिरपुर शहरात घरफोडी केल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे आरोपी सुरेश बारेला याचेकडुन एकुण १,४८,३७०/- रुपयाचा मुद्देमाल त्यात ३ मोटर सायकल व घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपी सुरेश राजाराम बारेला वय २२ रा. देवली-दुगाणी ता. वरला जि. बडवाणी (मध्यप्रदेश) ह.मु. सुंदरगढी, चोपडा ता. चोपडा जि. जळगांव याने खालील गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]