महाराष्ट्र 9

त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि प शाळा कर्जाणे- चुंचाळे ता.चोपडा येथे विद्यार्थांना   शालेय साहित्य वाटप ..

[espro-slider id=13780]

त्रिशा फाऊण्डेशनच्या मार्फत जि प शाळा कर्जाणे- चुंचाळे ता.चोपडा येथे विद्यार्थांना   शालेय साहित्य वाटप ..

‘त्रिशा म फाऊंडेशन ही सामाजिक उपक्रम सक्त राबवणारी संस्था असुन या संस्थेची स्थापना डॉ. सतिस बेहेडे यांनी केली. त्रिशा फाऊंडेशन ही संस्था ‘शिक्षण, आरोग्य व क्षुधा या तीन क्षेत्रात महाराष्ट्र भर ग्रामीण भागात त्रिषा फाउंडेशनच्या वतीने शोलेय साहित्य व क्रिडा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उत्तमराव चव्हाण केंद्रप्रमुख लासुर यांचा उपस्थितीत  त्रिशा फाऊंडेशन चे  अध्यक्षा डॉ. सतीश बेहेडे जयेश बेहेडे व मिनल बेहेडे  यांच्या हस्ते सर्व विद्यार्थांना साहित्य वाटप करण्यात आले.


उपस्थित सर्व पालकांना कंबल वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी शाम बाला SMC अध्यक्ष , श्री ओंकार बारेला सह सर्व सदस्य ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्यधापक ज्ञानेश्वर शिंदे व गोविंदा मराठे (उपशिक्षक) यांनी प्रयत्न केले

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]