चोपडा तालुक्यातील घुमावल बु गावाचे उपसरपंच युवराज गणपत पाटील यांची बिनविरोध निवड
चोपडा तालुक्यातील घुमावल बु गावाचे उपसरपंच युवराज गणपत पाटील बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच एसटी पद रिक्त असल्याने
प्रभारी उपसरपंच म्हणून युवराज पाटील हेच ग्रामपंचायत चालवण्यात येणार आहे या निवडीचे अभिनंदन तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी केला असुन
सर्व च कौतुक होत आहे.


या वेळीं उपस्थित माजी उपसरपंच अशोक पाटील सदाशिव पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील गावांचे पोलिस पाटील हिरामण पाटील धनराज पाटील भगवान पाटील बबनराव पाटील अमोल पाटील गोपीचंद पाटील उपसरपंच प्रविण पाटील ज्ञानेश्वर पाटील संजय पाटील मनोज पाटील वना पाटील देविदास पाटील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील विजय पाटील रवींद्र पाटील सुभाष पाटील सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते







