महाराष्ट्र 9

रमजान ईद निमीत्त दुकाने उघडु देऊ नका, चोपडा मुस्लिम समाजा तर्फे चोपडा तहसिलदार यांना निवेदन

[espro-slider id=13780]

.

चोपडा (प्रतिनिधी) सद्या कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला आहे याच अनुषांघाने रमजान ईद साठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते दुकाने उघडी असल्यास होणाऱ्या गर्दी मुळे कोरोना चा संसर्ग हा मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो तरी चोपडा शहरातील मुस्लिम समाज बाधवांतर्फे रमजान ईद निमीत्त खरेदीसाठी कापड, रेडीमेड बुट वेेेअर सह ईतर दुकाने बंद ठेवण्याची विनंती चोपडा तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन द्वारे नगरसेवक हुसैनखा पठान,हाजी आसीफ सैय्यद,अमजद बापु,मुक्तार सरदार,अहसान अली,अकील जागीरदार, नौमान काजी,रशिद अरब,अरमानअली सैय्यद,शेख उस्मान,जमील कुरैशी,मोहसीन शेख,जकीर शेख सलिम,कालेखा रहमतुल्लाखा,नुर कुरैशी सदर मागणी निवेदन द्वारे सोशल डिस्टंसिंगचा पालन करत देण्यात आले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]