महाराष्ट्र 9

चोपडा येथील दहीहंडी उत्सवात अरुण नगरचा राजा या पथकाने फोडली गांधी चौका मधील हंडि..

[espro-slider id=13780]

चोपडा येथील दहीहंडी उत्सवात अरुण नगरचा राजा या पथकाने फोडली गांधी चौका मधील हंडि..

चोपडा प्रतिनिधी…

चोपडा : शहरातील गांधी चौकात चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीने आयोजित केलेली दहीहंडी शहरातील अरुण नगरमधील अरुण नगरचा राजा या गोविंदा पथकाने फोडली.


समितीच्या वतीने दहीहंडी फोडणार सन 2023 वर्षाची दहीहंडी उत्साहअरून नगरचा राजा राष्टवादि अजित पवार गटाचे कार्यकर्ते सचिन पाटिल यांच्या वतीने रोख 21
हजार 111 रुपयांसह दहीहंडी चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.


या पथकाने पहिल्याच फेरीत चार थर लावत मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. यावेळी अरुण नगरचा राजा पथकाने एका सोबत जल्लोष करत वाजतगाजत मिरवणूक काढली. पहिल्याच फेरीत तिसऱ्या गोविंदा पथकाने चार थर लावत .कृष्णा राजेंद्र नेवे, या गोविंदाने दहीहंडी फोडली त्या ठिकाणी अरुण नगरचे सर्व मित्र मंडळ उपस्थित होते. विशाल पाटिल ,कीशोर पाटील,विक्कि धोबी ,आबा जोशी,मनोज पाटील,महेश पाटील, समाधान पाटील,यांच्यासह मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]