महाराष्ट्र 9

दिलासादायक!चोपडा तालुक्यातील अडावद येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील 25 जणांचे नमुने निगेटिव्ह

[espro-slider id=13780]

जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे.गेल्या काही दिवासांपूर्वी चोपडा तालुक्यातील अडावद येथील कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. या रुग्णांच्या संपर्कातील 25 जणांचे संशयितांचे अहवाल आले आहे. येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 25 व्यक्तीचे तपासणी अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]