महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील गणपुर येथून महिला बेपत्ता

[espro-slider id=13780]

चोपडा तालुक्यातील गणपुर येथून महिला बेपत्ता

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क

चोपडा तालुक्यातील गणपुर येथील प्रसाद जयशंकर भावसार यांचा आई कल्पनाबाई जयशंकर भावसार वय ५६ रा.गणपुर तालुका चोपडा येथून त्यांचा आई कडे नांदुरा जिल्हा बुलडाणा जायचं अस सांगून घरून दि.१२/०६/२०२३ रोजी घरून निघाले होते दि.१२/०८/२०२३ नांदुरा येथून प्रसाद यांचे मामा चोपडा येथे आले असता त्या नांदुरा येथे आलेच नसल्याची माहिती दिल्यानंतर चोपडा ग्रामीण पोलिसात हरवल्याची ची नोंद दाखल करण्यात आली आहे सदर महिला कुठे आढळल्यास ह्या ९०६७९१२७४२ नंबर वर संपर्क करा किंव्हा चोपडा ग्रामीण पोलिसांशी संपर्क करण्याचे आव्हान प्रसाद जयशंकर भावसार यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]