
चोपडा (प्रतिनिधी):- वर्डी गावामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रा विकास हिम्मतराव शिंदे यांनी स्वखर्चाने 1200 मास्क व 1000 साबणाचे वाटप केले याप्रसंगी त्यांनी सह्याद्री फौंडेशन या समाजसेवी ग्रुपच्या स्थापनेची हि घोषणा केली या प्रसंगी त्यांनी लोकांमध्ये मास्क वापरण्याबद्दल सुद्धा जनजागृती केली या कार्यक्रमाला भा ज पा चिटणीस मा श्री राकेश दादा पाटील ,श्री हिम्मतराव शिंदे,सौ भारती विकास शिंदे ,पोलीस पाटील पद्माकर आबा पाटील, मा सरपंच श्री नंदलाल पाटील मा उपसरपंच श्री बारकु नाना पाटील श्री प्रा मच्छीन्द्र साळुंखे,श्री बंटीदादा शिंदे,श्री सचीन भाऊ डाभे,श्री विनायक शिंदे, श्री दत्तात्रय पाटील,श्री नंदलाल शिंदे,श्री शशिकांत शिंदे,श्री संदीप साळुंखे,श्री महेंद्र पाटील सर श्री लहुश दादा नायदे श्री मिलिंद साळुंखे,श्री राहुल लोखंडे,श्री योगेश शिंदे, श्री शांताराम शिंदे,वसंतराव शिंदे,किशोर शिंदे,भागवत शिंदे,मॉन्टी शिंदे,नितीन शिंदे,मिलिंद साळुंखे, घनश्याम पाटील,श्री नरसिह चव्हाण, ,श्री भैय्या दादा नायदे,श्री संजय पाटील सर,श्री राजू भाऊ देशमुख श्री संदीप शिंदे,श्री मार्तंड कोळी व सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते






